ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळ – गणेश फेस्टिवल २०१७ शनिवार, २ सप्टेंबर २०१७

ब्रिस्बेनकर चला तयारीला लागा… कारण गणरायाचे आगमन २ सप्टेंबरला ब्रिस्बेन मध्ये होणार आहे…
आपल्या सगळ्यांना ओढ लागली असेल ती लंबोदराच्या सुवर्ण रूपाची, आशीर्वादाची आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाची.. आणि बरोबरीला आहेतच गजर ढोल ताश्याचा…
गणेश फेस्टिवल हा ब्रिम्म सभासदांसाठी फ्री आहे, तरी आपण सभासद झाले नसेल तर लगेच BRIMM.org.au वेबसाईट ला भेट द्या व सभासद व्हा !!!
तसेच आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर BRIMM ला EOI फॉर्म भरून लवकरात लवकर पाठवा.

EOI FORM –Expression of Interest Ganesh Festival – 2017

गणेश फेस्टिवल
दिनांक आणि वेळ – शनिवार, २ सप्टेंबर २०१७, दुपारी २ ते रात्री १०

अधिक माहितीसाठी brimmandal@gmail.com ला ई-मेल पाठवा किंवा कमिटी मेम्बर्स ला संपर्क करा.

Brisbane Maharashtra Mandal Gallery 2017-18

Back

Brisbane Maharashtra Mandal Gallery 2016-17

BRIMM 2016 - 17