March 2026

SwarSandhya – माझ्या मनातलं काही

स्वरसंध्या – माझ्या मनातलं काही रश्मी जोगळेकर स्वरसंध्येबद्दल बोलायला लागले की शब्दच थांबत नाहीत… जणू काही आपण सगळे अजूनही त्या मैफिलीत बसलो आहोत आणि गप्पांच्या ओघात प्रत्येक क्षण पुन्हा अनुभवतो आहोत. अनेक वर्षांनी गाण्याबद्दल इतक्या मनापासून बोलण्याची संधी मिळाली — म्हणूनच हे मन मोकळं करावंसं वाटतं आहे. सर्वप्रथम, माझ्या संगीतप्रवासामागे उभे असलेले माझे वडील कै. …

SwarSandhya – माझ्या मनातलं काही Read More »

SwarSandhya – गोष्ट एका कार्यक्रमाची

गोष्ट एका कार्यक्रमाची ऋता बागुल १ मार्चला BRIMM तर्फे ‘स्वर संध्या’ हा मराठी गाण्याचा कार्यक्रम झाला आणि तो अतिशय देखणा आणि दर्जेदार झाला. BRIMM ने जवळजवळ ४ महिन्यांपूर्वी आपल्या सर्व सदस्यांना आवाहन केले होते की ज्यांना गायन, वादन, सादरीकरण अशा कोणत्याही प्रकारात भाग घ्यायचा असेल, त्यांनी नावे द्यावीत. यानुसार समोर आलेल्या कलाकारांसह शिरीष बागुल यांनी …

SwarSandhya – गोष्ट एका कार्यक्रमाची Read More »