Ganesh Utsav – blog by Ms. Prajakta Kulkarni
गणपती, कालचा, आजचा आणि पुढचा! माझे आजोळ कोकणातले, त्यामुळे बालपणीच्या कोकण फिरस्तीच्या आठवणींत गणपतीला एक खास स्थान आहे. आम्ही आठवडाभर आधी मुंबई होऊन त्या वेळच्या लाल डब्याच्या बसमधून घाटातला वळणावळणाचा प्रवास कसाबसा सहन करून गावात पोहोचायचो. तिथे …